Business Idea शेतकरी मीत्रांनो कुणाची वाट पाहताय…! पावसाळ्यात ‘या’ पाच पिकाची लागवड करा, लाखों रुपये कमाई होणार
देशातील बहुतांश राज्यांमध्ये मान्सूनने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीची तयारी सुरू केली आहे. बहुतांश शेतकरी भात, मका, कापूस, सोयाबीनच्या लागवडीत गुंतलेले आहेत. मान्सूनच्या आगमनाने खरीप पिकांच्या पेरणीला वेग आला आहे. यासोबतच पारंपारिक पिकांच्या पेरणीबरोबरच औषधी पिकांची लागवड करून उत्पन्न वाढवणारे अनेक शेतकरी आहेत. हे पण वाचा स्टॅक पद्धतीने भाजीपाला लागवडीसाठी 1.25 … Read more