राष्ट्रीय पशुधन अभियान: कुक्कुटपालन, मेंढी, शेळी आणि डुक्कर पालनावर ५० टक्के अनुदान – आजच अर्ज करा
पशुपालनाच्या या क्षेत्रात, ५० लाखांपर्यंत अनुदान आणि स्वयंरोजगार, अशा प्रकारे अर्ज करा. शेती व्यतिरिक्त पशुपालन हे देखील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. शेतकरी साईड इन्कमसाठी पशुपालनाचा व्यवसाय करतात आणि भरपूर साईड इन्कम कमावत आहेत, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण व्हाव्यात यासाठी शासनाकडून विविध कल्याणकारी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या … Read more