गाय म्हशी खरीदी साठी १.६० लाख पर्यंतचे कर्ज
मित्रांनो, आपल्या देशात प्राथमिक, दुय्यम आणि तृतीयक क्षेत्रांपैकी प्राथमिक क्षेत्रात जास्तीत जास्त लोक काम करतात. याचा अर्थ शेती.शेतीसोबतच अनेक लोक पशुपालनाशी निगडीत आहेत आणि हेच त्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे.आज आपण जाणून घेणार आहोत गाई म्हशी घेण्यासाठी कर्ज कसे घ्यावे? आणि गाई म्हशी विकत घेण्यासाठी कर्ज घेण्याची प्रक्रिया काय आहे? भारतात पशुपालनाविषयी लोकांची आवड वाढत … Read more